मी..श्री.राज एम.मेश्राम ..समूह साधन केंद्र येरकड www.crcyerkad.com या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करतो..!

Tuesday, March 31, 2020

नमश्कार....
         समूह साधन केंद्र येरकड...या blog मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.या केंद्रामध्ये एकूण १० जिल्हा परिषद व २ खाजगी शाळा आहेत.समूह साधन केंद्र येरकड हे गट साधन केंद्र धानोरा येथून १२ किलोमीटर अंतरावर आहे....