मी..श्री.राज एम.मेश्राम ..समूह साधन केंद्र येरकड www.crcyerkad.com या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करतो..!

Monday, April 27, 2020

शिक्षक माहिती..

समूह साधन केंद्र येरकड येथील शिक्षकांच्या माहिती करिता खालील चिन्हावर क्लिक करा..

Sunday, April 26, 2020

शाळा माहिती

समूह साधन केंद्र येरकड मधील शाळांची माहिती करिता खालील चिन्हावर क्लिक करा..


सहल २०१९-२०

                                                   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोयागोंदी येथील सत्र २०१९-२० मधील शैक्षणिक सहल जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान महादेव गड अरततोंडी व भंडारेश्वर देवस्थान वैरागड येथे नेण्यात आली. या सहलीमध्ये सुद्धा आमच्या रिवाजानुसार विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सहभाग घेऊन सहलीचा मनमुराद आनंद लुटला...सहलीची काही क्षणचित्रे 

Thursday, April 9, 2020

शैक्षणिक सहल

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोयागोंदी येथील सत्र २०१८-१९ ची शैक्षणिक सहल ...मां बम्ब्लेश्वरीदेवस्थान डोंगरगड (छत्तीसगड) येथे नेण्यात आली होती.या सहलीमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकानी सुद्धासहभाग घेतला व सहलीचा मनमुराद आनंद घेतला....सहलीचा विडीयो

क्रीडा संमेलन

                           केंद्र येरकड अंतर्गत सन २०१९-२० मधील केंद्रस्तरीय क्रीडा संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोयागोंदी येथे घेण्यात आले. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे....

Saturday, April 4, 2020

माझी शाळा

                               माझी शाळा...जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोयागोंदी....समूह साधन केंद्रापासून ८ किमी व गट साधन केंद्र धानोरा पासून १५ किमी अंतरावर आहे..माझ्या शाळेची सध्याची पटसंख्या १० असून २ शिक्षक कार्यरत आहेत...शाळा निसर्गरम्य ठिकाणी स्थित असून चारही बाजूंनी डोंगर आहेत...

Thursday, April 2, 2020

संपर्क

समूह साधन केंद्र येरकड या blog वर आपले हार्दिक स्वागत आहे ....

आमचे वरिष्ठ व त्यांचे संपर्क क्रमांक 

      मा.श्री.व्ही.आर.अरवेल्ली    mob-९४०५६६१२४४
            गटशिक्षणाधिकारी पं.स.धानोरा 
      मा.श्री.सी.जी.मडावी      mob-
             विस्तार अधिकारी  पं.स.धानोरा 
      मा.श्री.व्ही.डब्लू.बुरे       mob-९४०४८१४५४६
                केंद्रप्रमुख येरकड  पं.स.धानोरा 
      मा.सौ.एम.एस.कुंभारे       mob-९४२१०८८०४०
           उ.श्रे.मु.अ.येरकड 

शाळा